
काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये डेजी म्हणाली होती की, ‘शोमुळे माझे शिव आणि अंजुमसोबत चांगले नाते बनले आहे. त्यांच्याशी माझे चांगले बाँडिंग झाले आहे. अनेकदा आम्ही एकमेकांसोबत गोष्टी शेअर करतो. तसेच शिवसोबत उगाच भांडण देखील उकरुन काढते. आमच्यामध्ये अनेकदा तू-तू-मै-मै सुरू असते. आमचे नाते असेच आहे.’






