Shirdi Sai Mandir : शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, राज्यभरातून भाविक शिर्डीत दाखल

0
17
Shirdi Sai Mandir : शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, राज्यभरातून भाविक शिर्डीत दाखल

<p style="text-align: left;">सध्या पावसामुळं पर्यटन स्थळांवर गर्दी पाहायला मिळते, &nbsp;पर्यटन स्थळांबरोबरच धार्मिकस्थळांवरसुद्धा भाविक गर्दी करू लागलेत. आज सकाळपासूनच शिर्डीत साई भक्तांची मोठी गर्दी दिसून येतेय.. गर्दीमुळे दर्शनाला जवळपास अडीच ते तीन तास लागत असून भाविकांना रांगांमध्ये तात्कळत उभं राहावं लागतंय.&nbsp; दर्शन रांगेतून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी… &nbsp;</p>

Source link