Sheena Bora murder case: ‘२०१२ मध्ये कोणाताही सांगाडा सापडला नव्हता.. सर्व रचलेली कहाणी’, इंद्राणी मुखर्जीचा दावा

0
14
Sheena Bora murder case: ‘२०१२ मध्ये कोणाताही सांगाडा सापडला नव्हता.. सर्व रचलेली कहाणी’, इंद्राणी मुखर्जीचा दावा

शीना बोराचा प्रियकर राहुल मुखर्जी याला या हत्येप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात यावे, कारण बोरा यांना जिवंत पाहणारा तो शेवटचा व्यक्ती होता. इंद्राणी मुखर्जीने एएनआयला सांगितले की, “माझ्या वैयक्तिक मते, मला वाटते की मे २०१२ मध्ये कधीही सांगाड्याचे अवशेष सापडले नाहीत. सीबीआयसारख्या प्रमुख एजन्सीच्या ताब्यातून या प्रकारचे महत्त्वाचे पुरावे गहाळ होऊ शकतात, याखेरीज हे सर्व एक बनाव होता. त्यामुळे तो पुरावा कधीच अस्तित्वात नव्हता, असे मला वाटते.

Source link