Sharad Ponkshe : ‘बरं झालं शिवरायांच्या काळात गांधी नव्हते, अन्यथा अफजलखानाला…’, शरद पोंक्षे यांचे वक्तव्य

0
22
Sharad Ponkshe : ‘बरं झालं शिवरायांच्या काळात गांधी नव्हते,  अन्यथा अफजलखानाला…’,  शरद पोंक्षे यांचे वक्तव्य


संभाजी ब्रिगेडवरही टीका –

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानचा वध करण्याआधी त्याला अनेक पत्रे पाठवून नमती भूमिका घेतली. आपण खानाला घाबरत असल्याचे भासवून त्याला प्रतापगडावरून पायथ्याला येण्यास भाग पाडलं. त्यानंतर महाराजांनी श्रीकृष्णाच्या नीतीने त्याचा वध केला. त्याच एक गोष्टी चांगली झाली की, त्या काळात संभाजी ब्रिगेडसारख्या दरिद्री संस्था आणि ब्रिगेडी लोक नव्हते. नाही तर त्यांनी महाराजांवर चीका केली असती की, अफजल खान महाराष्ट्रातील जनतेची लूट करत असताना, मंदिरे उद्वस्त करत असताना महाराज प्रतापगडावर बसून राहिले.



Source link