<p>साताऱ्यातील महाविकास आघाडीच्या सभेतून शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय. पंतप्रधान मोदींनी देशावर संकट आणलं असून, मोदींनी अनेक आश्वासनं दिली मात्र कोणतीच आश्वासनं पूर्ण केली नाही, असं शरद पवार म्हणालेत. तर मोदींनी शेतकऱ्यांना संकटात आणलं, अशीही टीका पवारांनी केली. आज शरद पवार बोलताना हातात चाबूक घेतला होता. </p>
Source link








