Sharad Pawar on PM Modi | “पंतप्रधान हे देशाचे असतात, ते एका पक्षाचे…..”; लोकसभेत PM मोदींनी केलेल्या भाषणावर शरद पवारांचे टीकास्त्र | Navarashtra (नवराष्ट्र)

0
19
Sharad Pawar on PM Modi | “पंतप्रधान हे देशाचे असतात, ते एका पक्षाचे…..”; लोकसभेत PM मोदींनी केलेल्या भाषणावर शरद पवारांचे टीकास्त्र | Navarashtra (नवराष्ट्र)


The Prime Minister belongs to the country, he belongs to a party...

Sharad Pawar on PM Modi : आज राज्यसभेत पंतप्रधान मोदींनी काॅंग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडत काॅंग्रेस कधीही आरक्षणाच्या बाजूने नव्हते. हे तर आंबेडकर होते त्यामुळे दुर्बल घटकातील लोकांना आरक्षण मिळू शकले असा घणाघाती टीका मोदींनी केली. यावर शरद पवारांकडून पीएम मोदींच्या भाषणाची चिरफाड करीत मोदींचं भाषण ऐकून दु:ख झालं असल्याची प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली. इंदिरा गांधी असो, जवाहरलाल नेहरू यांचं प्रत्येकाचं देशासाठी विकासात योगदान आहे. मोदींनी चुकीची व्यवस्था स्वीकारली असल्याची टीका पवार यांनी केली.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित नेहरू यांच्यावर केलेल्या टीकेचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी समाचार घेत त्यांच्या भाषणाची चिरफाड केली आहे. पंतप्रधान देशाचा असतो, तो एका पक्षाचा नसतो असे सांगत खडे बोल सुनावले. शरद पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नरेंद्र मोदींनी (PM Modi) चुकीची व्यवस्था स्वीकारली असल्याचा घणाघात केला.

मोदींच्या भाषणात समाजात एकता






Source link