Sharad Pawar : साताऱ्यात शरद पवारांनी उडवली ‘कॉलर’; उदयनराजेंना दिला स्पष्ट इशारा, पाहा VIDEO

0
21
Sharad Pawar : साताऱ्यात शरद पवारांनी उडवली  ‘कॉलर’; उदयनराजेंना दिला स्पष्ट इशारा, पाहा VIDEO

Sharad Pawar : सातारा दौऱ्यावर आलेल्या शरद पवारांनी स्वत:ची कॉलर उडवून उदयनराजेंना अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. शरद पवारांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Source link