Sharad Mohol : शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणेला अखेर अटक

0
13
Sharad Mohol : शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणेला अखेर अटक

दरम्यान, याआधी गणेश मारणेने अटकपुर्व जामीन मिळवण्यासाठी कोर्टात धाव घेतली होती. मात्र कोर्टाने त्याचा अर्ज फेटाळला होता. सरकार पक्षाची बाजू ऐकल्याशिवाय अंतरिम अटकपूर्व जामिनाचे संरक्षण देता येणार नाही, असं कोर्टाने म्हटलं होतं. त्यानंतर तो फरार होता.

Source link