
पुढे शाहरुख म्हणाला की, ‘त्या महिलेने माझ्या सर्वांसमोर कानशिलात लगावली आणि मला म्हणाली माझ्यासोबत जे आहेत ते देखील इथेच बसणार. ही बोगी तुझी नाहीये. इथे अनेक लोक बसले आहेत. मला याबाबत काही माहितीच नव्हती.’ शाहरुखने एका मुलाखतीमध्ये हा किस्सा सांगितला होता.






