Shahid Kapoor: शाहिद कपूर साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका? निर्मात्यांसोबत चर्चा सुरू…

0
21
Shahid Kapoor: शाहिद कपूर साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका? निर्मात्यांसोबत चर्चा सुरू…


या अहवालात चित्रपटाशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, शाहिद कपूरने या चित्रपटावर काम करण्यास होकार दिला आहे, परंतु स्टुडिओ प्रकल्पात सामील झाल्यानंतर सर्व पेपर वर्क आणि घोषणा केल्या जातील. निर्माते सध्या अनेक उच्च स्तराशी चर्चा करत आहेत. स्टुडिओ आणि फायनान्सर्स सोबत बोलत आहेत. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील हा सर्वात महागडा चित्रपट असू शकतो. चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झाले नसले तरी पेपर वर्क पूर्ण होईपर्यंत नावही फायनल होणार असल्याचे वृत्त आहे.



Source link