Shah Rukh Khan Hospitalised : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याला ‘हीट स्ट्रोक’; रुग्णालयात दाखल

0
14
Shah Rukh Khan Hospitalised : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याला ‘हीट स्ट्रोक’; रुग्णालयात दाखल

शाहरुखच्या चित्रपटांविषयी

शाहरुख खानच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाले तर त्याचा ‘डंकी’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने हवी तशी बॉक्स ऑफिसवर कमाई केली नाही. पण जवान आणि पठाण हे दोन्हीही शाहरुखचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसले.

Source link