Shah Rukh Khan: बुर्ज खलिफावर दिसला शाहरुख खानचा जलवा! ‘जवान’च्या ट्रेलर रिलीजला तुफान गर्दी

0
15
Shah Rukh Khan: बुर्ज खलिफावर दिसला शाहरुख खानचा जलवा! ‘जवान’च्या ट्रेलर रिलीजला तुफान गर्दी


शाहरुख खानच्या ‘जवान’चे दिग्दर्शन अॅटली कुमार यांनी केले आहे. तर, तर संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध रविचंदर आणि निर्माता भूषण कुमार आहेत. गौरी खान आणि गौरव वर्मा यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत नयनतारा, विजय सेतुपती, दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा यांसारख्या अनेक अभिनेत्रींनी या चित्रपटातून पदार्पण केले आहे. ‘जवान’ हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.



Source link