Shah Rukh Khan : तीन मुलांच्या भांडणात शाहरुख खान कुणाची बाजू घेतो? बॉलिवूड किंगने स्वतः दिलं उत्तर!

0
14
Shah Rukh Khan : तीन मुलांच्या भांडणात शाहरुख खान कुणाची बाजू घेतो? बॉलिवूड किंगने स्वतः दिलं उत्तर!


Shah Rukh Khan Childrens : बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान शनिवारी ५९ वर्षांचा झाला. मुंबईत एका खास कार्यक्रमात त्याने चाहत्यांसोबत वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. तर. यावेळी शाहरुख काही गाण्यांवर थिरकताना ही दिसला. या कार्यक्रमात शाहरुखने चाहत्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या काही प्रश्नांची उत्तरे दिली. एका चाहत्याला किंग खानकडून जाणून घ्यायचे होते की, जेव्हा त्याची तीन मुले म्हणजेच सुहाना, आर्यन आणि अबराम यांच्यात भांडण होते तेव्हा शाहरुख खान कोणाची बाजू घेतो?



Source link