
‘सेल्फी’ या चित्रपटात अक्षय कुमार आणि इमरान हाश्मीसारखे बडे स्टार्स आहेत. नुसरत भरुचा आणि डायना पेंटी यांनी मुख्य या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार ‘विजय कुमार’ची भूमिका साकारत आहे. तर, इमरान हाश्मी एका आरटीओ अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट पृथ्वीराज आणि सूरज वेंजारामूडू यांच्या मल्याळम चित्रपट ‘ड्रायव्हिंग लायसन्स’चा हिंदी रिमेक आहे, जो राज मेहता यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झाला आहे.