School bus Accident : १२० च्या स्पीडने जाणारी स्कूल बस उलटली; ६ मुलांचा मृत्यू, दारूच्या नशेत होता चालक

0
20
School bus Accident : १२० च्या स्पीडने जाणारी स्कूल बस उलटली; ६ मुलांचा मृत्यू, दारूच्या नशेत होता चालक

School bus Accident : भरधाव बस पलटल्याने ६ मुलांचा मृत्यू झाला आहे. ही बस खासगी शाळा जीएल पब्लिक स्कूलची आहे. या अपघातात जवळपास १५ मुले जखमी झाली आहेत.

Source link