SC on Reservation : आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; एससी, एसटी प्रवर्गातील अति वंचितांना होणार फायदा

0
4
SC on Reservation : आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; एससी, एसटी प्रवर्गातील अति वंचितांना होणार फायदा


SC On SC ST Reservation : एससी, एसटी प्रवर्गात आरक्षणासाठी उप-वर्ग तयार करण्यास सर्वोच्च न्यायालयानं मंजुरी दिली आहे. आरक्षण मिळूनही पुरेसं संरक्षण मिळू न शकलेल्या वर्गांना याचा फायदा होणार आहे.



Source link