Satish Shah : लंडनमधील एअरपोर्टवर सतिश शाहांचा झाला होता अपमान, काय झाले होते नेमके?

0
22
Satish Shah : लंडनमधील एअरपोर्टवर सतिश शाहांचा झाला होता अपमान, काय झाले होते नेमके?


सतिश शाह परदेशात गेले होते. ते विमानाच्या फर्स्ट क्लासमधून आपल्या प्रवासाचा आनंद घेत होते. दरम्यान, त्यांच्यासोबत एका अतिशय वाईट प्रसंग घडला. सतिश शहा यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते की, “लंडनच्या हिथ्रो विमानतळावरील कर्मचारी मला फर्स्ट क्लासमध्ये पाहून आश्चर्यचकित झाले आणि नंतर त्यांनी आपल्या सहकाऱ्याला प्रश्न केला की, ‘या लोकांना फर्स्ट क्लास कसा परवडतो?’ यावर मी लगेच उत्तर दिले की, ‘कारण आम्ही भारतीय आहोत’. हे ऐकताच ते गप्प झाले.”



Source link