<p> साताऱ्यातील पाटण तालुक्यात काल रात्री दोघांची हत्या. आरोपी मदन कदम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री शंभूराज देसाई यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती. कदम ठाण्याचे माजी नगरसेवक. वादातून हत्या केल्याचं समोर. मदन कदमला पोलिसांनी केली अटक. </p>
<p> </p>
Source link