Satara News : पाकिस्तानला माहिती पुरवल्याचा आरोप! साताऱ्यातील सॉफ्टवेअर अभियंता तरुणाला अटक, ओडिशा पोलिसांची कारवाई

0
21
Satara News : पाकिस्तानला माहिती पुरवल्याचा आरोप! साताऱ्यातील सॉफ्टवेअर अभियंता तरुणाला अटक, ओडिशा पोलिसांची कारवाई

अभिजीत जंबुरेला पुण्यातून अटक केल्यानंतर ओडिशा टास्क फोर्सला न्यायालयातून त्याची तीन दिवसांची ट्रान्झिट रिमांड मिळाली आहे. त्याला ओडिशाची राजधानी भुवनेश्वरला नेण्यात आले आहे. त्याने गुजरातमधील आनंद येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले असून सध्या तो पुण्यातील एका सॉफ्टवेअर कंपनीत कार्यरत होता. पाटण पोलिसांनी अभिजीतच्या कुटुंबीयांकडे चौकशी केली आहे.

Source link