Satara Lok Sabha : सातारा लोकसभेच्या (Satara Loksabha) उमेदवारीचा तिढा सुटला आहे. अखेर सातारच्या जागेवर भाजपकडून खासदार उदयनराजे भोसले यांच्या (Chhatrapati Udayanraje Bhosale) नावाची घोषणा होण्याची करण्यात आली आहे. भाजपच्या केंद्रीय कमिटीकडून प्रेसनोट जाहिर करत उदयनराजेंना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
सातारा लोकसभेच्या (Satara Loksabha) उमेदवारीचा तिढा कायम असताना उदयनराजेंनी तरी जाहीर होण्याची वाट न बघता प्रचाराचा धडाका सुरूच ठेवला होता. अखेर आज हा तिढा सुटल असून साताऱ्याच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे विरुद्ध भाजपचे उदयनराजे भोसले अशी थेट लढत असणार आहे.
अधिक पाहा..







