Satara Bagad Yatra : बावधनच्या बगाड यात्रेचा आजचा मुख्य दिवस, महाराष्ट्रातील लाखो भाविक दाखल

0
24



<p>साताऱ्यातल्या वाई तालुक्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेचा आजचा मुख्य दिवस आहे… &nbsp;आजच्या दिवशी बगाड्यावर बगाडाला टांगलं जातं.. या बगाड यात्रेचं दृश्य &nbsp;पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक बगाड यात्रेसाठी बावधनमध्ये दाखल झालेत…&nbsp;</p>



Source link