Sasoon Hospital: ससुनचा वॉर्ड क्रमांक १६ बनला श्रीमंत कैद्यांचा अड्डा; कुणी एक महिना तर कुणी आठ महिन्यांपासून मुक्कामी

0
20
Sasoon Hospital:  ससुनचा वॉर्ड क्रमांक १६ बनला श्रीमंत कैद्यांचा अड्डा; कुणी एक महिना तर कुणी आठ महिन्यांपासून मुक्कामी

सध्या ससुन रुगाणल्यात वॉर्ड क्रमांक १६ मध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल भोसले हे उपचार घेत आहेत. बॅंकेतील गैरव्यवहार प्रकरणात आणि ठेवीदारांचे पैसे बुडवल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक कारण्यात आली आहे. मात्र, प्रकृतीचे कारण देत ते गेल्या १३० दिवसांपासून कारागृहा एवजी ससुन रुग्णालयात आहेत.

Source link