Sarika Birthday: कमल हासनशी घटस्फोटावेळी हातात ६० रुपये अन् एक गाडी होती! वाचा सारिकाची कहाणी…

0
48
Sarika Birthday: कमल हासनशी घटस्फोटावेळी हातात ६० रुपये अन् एक गाडी होती! वाचा सारिकाची कहाणी…


वडिलांच्या पाठीमागे घराची धुरा सारिकावर आली होती. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी सारिकाला मनोरंजन विश्वात पाय ठेवावा लागला. तिच्या आईनेच तिला काम करायला पाठवलं होतं. बालकलाकार म्हणून मनोरंजन विश्वात आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या सारिकाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘रजिया सुलतान’, ‘कैसे कैसे लोग’, ‘बडे दिल वाले’, ‘नास्तिक’ आणि ‘मैं कातील हूं’ सारख्या चित्रपटांमध्ये सारिकाने भूमिका केल्या. सारिकाचे करिअर यशाच्या शिखरावर असतानाच तिने साऊथ स्टार कमल हासनसोबत लग्नगाठ बांधली होती.



Source link