Saree Tips Viral Video: पावसात साडी नेसल्यावर कसं चालायचं? व्हिडिओ पाहून महिलांचा आनंद गगनात मावेना!

0
21
Saree Tips Viral Video: पावसात साडी नेसल्यावर कसं चालायचं? व्हिडिओ पाहून महिलांचा आनंद गगनात मावेना!

How To Wear Saree In Rain: सोशल मीडियावर नेहमीच काहीतरी नवीन पाहायला मिळते. अशाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये महिलांनी पावसळ्यात कशी साडी नेसायची, हे दाखवण्यात आले आहे, जे अनेक महिलांसाठी खूप अवघड काम आहे. मात्र, महिलांचे हे टेन्शन कायमचे मिटले असून त्या बिनधास्तपणे पावसाळ्यात साडी नेसू शकतात.

Source link