Sara Kahi Tichyasathi 7 oct: वचनामुळे नाती मोडणार; ओवीला आईची माया देण्याचं उमाचं वचन खोत मान्य करणार?

0
16
Sara Kahi Tichyasathi 7 oct: वचनामुळे नाती मोडणार; ओवीला आईची माया देण्याचं उमाचं वचन खोत मान्य करणार?

मात्र, आता ओवी कायम याच घरात राहणार असं उमा खोतांना सांगणार आहे. उमाचं बोलणं ऐकून आता खोतांचा पारा चढणार आहे. आपल्याला दिलेलं वचन मोडल्यामुळे खोत संतापणार आहेत. तर, मारताना एखाद्या व्यक्तीने मागितलेल्या वचनाला नाही कसे म्हणावे, यामुळे माझी कोंडी झाली, असे सांगून उमा खोतांचं मन वळवण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र, आता या निर्णयामुळे घरातील नात्यांमध्ये मोठं वादळ येणार आहे.

Source link