Sanjay Singh bail : आम आदमी पक्षाला मोठा दिलासा! खासदार संजय सिंह यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन

0
15
Sanjay Singh bail : आम आदमी पक्षाला मोठा दिलासा! खासदार संजय सिंह यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन

ईडीच्या युक्तिवादानंतर व एकूण परिस्थितीचा अभ्यास करून न्यायमूर्ती संजीव खन्ना, दीपांकर दत्ता आणि पी. बी. वराळे यांच्या खंडपीठानं संजय सिंह यांना जामीन मंजूर केला. संजय सिंह यांच्या जामिनासाठी अटी व शर्ती कनिष्ठ न्यायालय निश्चित करेल, असं खंडपीठानं स्पष्ट केलं.

Source link