Sanjay Raut : मोदी ब्रँड होता आता ब्रँडी झाला, ४०० पारचा खुळखुळा झाला, संजय राऊतांचा घणाघाती हल्ला

0
22
Sanjay Raut : मोदी ब्रँड होता आता ब्रँडी झाला, ४०० पारचा खुळखुळा झाला, संजय राऊतांचा घणाघाती हल्ला


मोदी हा ब्रँड होता आता ब्रँडी झाली आहे,बहुतेक ही आता देशी ब्रँडी झालीआहे. मोदींना आता राम दिसला असेल, पण रामानी त्यांना लाथ घातली असेल. कारण,त्यांचं हिंदुत्व नकली होतं. अमोल किर्तीकरांची जागा आपण जिंकलो असे म्हणत मुंबईतील ६ पैकी ४ जागा आपण जिंकल्याचा दावा केला. अमोल किर्तीकर यांचा विजय चोरला गेला. तसेच अनेक विजय चोरले. बेईमानी आणि गद्दारीचा स्ट्राईक खाली आणू. देशातली आणि महाराष्ट्रातली सत्ताही आम्ही खाली आणू असा इशाराही राऊत यांनी दिला.



Source link