Sanjay Raut : नेहरूंचं नाव ६० वर्षांनंतरही निघतंय, मोदी पंतप्रधान नसतील तर कुणी आठवणही काढणार नाही; संजय राऊतांचा घणाघात

0
14
Sanjay Raut : नेहरूंचं नाव ६० वर्षांनंतरही निघतंय, मोदी पंतप्रधान नसतील तर कुणी आठवणही काढणार नाही; संजय राऊतांचा घणाघात

‘पंडित नेहरू यांच्यावर होणारी टीका हे खरंतर त्यांच्या कार्याचं यश आहे. इतकी वर्षे झाली, नरेंद्र मोदी सतत त्यांच्या नावाचा जप करतात. मात्र, नरेंद्र मोदी पंतप्रधान नसतील तेव्हा कुणी त्यांचं स्मरणही करणार नाही, असं राऊत म्हणाले.

Source link