sangamner suicide : अहमदनगर हादरले! लग्नानंतर चार महिन्यांतच नवदाम्पत्यानं संपवलं आयुष्य; झाडाला घेतला गळफास

0
2
sangamner suicide : अहमदनगर हादरले! लग्नानंतर चार महिन्यांतच नवदाम्पत्यानं संपवलं आयुष्य; झाडाला घेतला गळफास


sangamner couple suicide : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील साकुर गावात धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाच्या तीन महिन्यातच एका नव दाम्पत्याने टोकाचा निर्णय घेत जीवन संपवलं आहे.



Source link