Samvidhaan Hatya Diwas : केंद्र सरकारचा मोठा निर्णय; २५ जून ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून घोषित

0
23
Samvidhaan Hatya Diwas : केंद्र सरकारचा मोठा निर्णय; २५ जून ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून घोषित

Constitution Assassination Day: देशात दरवर्षी २५ जून रोजी संविधान हत्या दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली.

Source link