Sambhaji Bhide : संभाजी भिडे हाजिर हो.. ८ दिवसांच्या आत पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस, ऑडिओची होणार फॉरेन्सिक टेस्ट

0
15
Sambhaji Bhide : संभाजी भिडे हाजिर हो.. ८ दिवसांच्या आत पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस, ऑडिओची होणार फॉरेन्सिक टेस्ट

 Sambhaji Bhide Notice : संभाजी भिडे यांच्या वक्तव्याच्या ऑडिओ क्लिप फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. यासाठी अमरावतीतील राजापेठ पोलिसांनी संभाजी भिडे व आयोजकांना नोटीस जारी केली आहे.

Source link