Sambhaji Bhide Notice : संभाजी भिडे यांच्या वक्तव्याच्या ऑडिओ क्लिप फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. यासाठी अमरावतीतील राजापेठ पोलिसांनी संभाजी भिडे व आयोजकांना नोटीस जारी केली आहे.