Samantha Ruth Prabhu : वापरून टाकलेली, सेकेंड हँड! घटस्फोटानंतर समंथाला काय काय ऐकावं लागलं?

0
16
Samantha Ruth Prabhu : वापरून टाकलेली, सेकेंड हँड! घटस्फोटानंतर समंथाला काय काय ऐकावं लागलं?


Samantha Ruth Prabhu On Divorce : दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत घटस्फोटानंतरचा अनुभव सांगितला. यावेळी तिने म्हटले की, घटस्फोटानंतर तिला अनेकदा ‘सेकंड हँड’ म्हटलं गेलं. तिला अनेक अपमानजनक गोष्टी ऐकाव्या लागल्या. अभिनेत्री म्हणाली की, घटस्फोटानंतर समाजात महिलांची ओळख आणि त्यांचे मूल्य यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. या मानसिकतेच्या विरोधात तिने आपले मत मांडत याचा विचार करण्याची गरज असल्याचे म्हटले होते.



Source link