
Salman Khan Firing Case: बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानच्या घरावर फायरिंग प्रकरणात (firing case) नवीन अपडेट समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी बुधवारी माहिती दिली की, गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने तुरुंगातच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.





