Salman Khan Firing Case : गोळीबार प्रकरणाला वगळं वळण! आरोपीचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर, सलमान खान अडचणीत!

0
17
Salman Khan Firing Case : गोळीबार प्रकरणाला  वगळं वळण! आरोपीचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर, सलमान खान अडचणीत!


सलमान खानच्या घरावर फायरिंग करणाऱ्या आरोपीचा मृत्यू –

मुंबई पोलिसांनी सांगितले की, सलमान खान (Salman Khan) फायरिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाने आत्महत्या केली. त्याचे नाव अनुज थापन असे आहे. गोळीबार करणाऱ्यांना बंदुक पुरवण्याचा त्याच्यावर आरोप आहे. आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्याला मुंबईतील जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्याचा मृत्यू झाला. थापन याला मुंबई पोलिसांनी अन्य एक आरोपी सोनू सुभाष चंदर (वय ३७) सोबत २५ एप्रिल रोजी पंजाबमधून अटक करण्यात आली होती.



Source link