Salman Khan: भाईजानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ‘गॅलेक्सी’बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी

0
17
Salman Khan: भाईजानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ‘गॅलेक्सी’बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी

Salman Khan Birthday: बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा आज २७ डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. शुभेच्छा देण्यासाठी चाहते मध्यरात्री सलमानच्या घराबाहेर गर्दी करुन उभे आहेत.

Source link