Sai Tamhankar: सई ताम्हणकरला मिळणार झी मराठी चित्रगौरव पुरस्कार

0
2
Sai Tamhankar: सई ताम्हणकरला मिळणार झी मराठी चित्रगौरव पुरस्कार


हिम्मत आहे तर किंमत आहे आणि तरच जगण्यात गंमत आहे हे सई ने सिद्ध केले आहे. अनेक उत्कृष्ट सिनेमांमधून काम करून तिच्यातील अभिनय प्रगल्भता तिने दाखून दिली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील ज्या मोजक्या अभिनेत्रींनी खऱ्या अर्थाने ग्लॅमर आणला त्यात सई ताम्हाणकरचा खूप मोठा वाटा आहे. अशा हरहुन्नरी हिरकणी कडे बघून अत्यंत अभिमानाने आपण म्हणू शकतो कि मराठी पाऊल पडते पुढे !



Source link