Sachin Pilot : सचिन पायलट व सारा अब्दुल्लाचा घटस्फोट, निवडणूक प्रतिज्ञापत्रातून झाला खुलासा

0
20
Sachin Pilot : सचिन पायलट व सारा अब्दुल्लाचा घटस्फोट, निवडणूक प्रतिज्ञापत्रातून झाला खुलासा

पाच वर्षात दुप्पट वाढली संपत्ती –

घटस्फोटासोबतच सचिन पालयट यांच्या प्रतिज्ञापत्रातून आणखी एक गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे सचिन पायलट यांची संपत्ती पाच वर्षात जवळपास दुप्पटीने वाढली आहे. २०१८ मध्ये सचिन यांनी आपली संपत्ती ३.८ कोटी सांगितली होती. यावर्षी २०२३ मध्ये वाढून ती ७.५ कोटी झाली आहे.

Source link