Saamana Editorial : मोदी देवळात गेले तरी त्यांची नजर कॅमेऱ्याकडं असते; ‘सामना’तून खोचक टोलेबाजी

0
17
Saamana Editorial : मोदी देवळात गेले तरी त्यांची नजर कॅमेऱ्याकडं असते; ‘सामना’तून खोचक टोलेबाजी

Shiv Sena UBT Targets PM Modi : मालदीवच्या तीन मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारताबद्दल केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीचा ठाकरेंच्या शिवसेनेनं तीव्र निषेध केला आहे. पंतप्रधानांचा अपमान हा १४० कोटी जनतेचा अपमान आहे, असं शिवसेनेनं म्हटलं आहे. मात्र, या निमित्तानं पंतप्रधान मोदी यांचं फोटोप्रेम व भाजपच्या राजकीय रणनीतीवर मुखपत्र ‘सामना’तून अत्यंत खोचक शब्दांत टीका करण्यात आली आहे.

Source link