Russia-Ukraine War | रशिया-युक्रेन युद्ध अद्याप सुरूच; रशियाने युक्रेनवर डागली 31 मिसाईल्स, 44 दिवसांत पहिला हल्ला | Navarashtra (नवराष्ट्र)

0
18
Russia-Ukraine War | रशिया-युक्रेन युद्ध अद्याप सुरूच; रशियाने युक्रेनवर डागली 31 मिसाईल्स, 44 दिवसांत पहिला हल्ला | Navarashtra (नवराष्ट्र)


रशियाने तब्बल 44 दिवसांनंतर पहिल्यांदाच युक्रेनी राजधानीवर 31 बॅलेस्टिक तसेच क्रूझ मिसाईल्स डागली. वायुसेनाने मात्र हा हल्ला हाणून पाडला. परंतु, यात एका बालिकेसह अन्य 13 जण जखमी झाल्याची माहिती आहे.

किव्ह : रशियाने तब्बल 44 दिवसांनंतर पहिल्यांदाच युक्रेनी राजधानीवर 31 बॅलेस्टिक तसेच क्रूझ मिसाईल्स डागली. वायुसेनाने मात्र हा हल्ला हाणून पाडला. परंतु, यात एका बालिकेसह अन्य 13 जण जखमी झाल्याची माहिती आहे.

किव्ह प्रशासनाचे प्रमुख सेरही पोपको यांच्यानुसार, रशियाने गुरुवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास राजधानीवर दोन बॅलेस्टिक तसेच 29 क्रूझ मिसाईलद्वारे हल्ला चढवला. हल्ल्यानंतर आकाशात आगीचे लाल गोळे खाली कोसळत असल्याचे पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.






Source link