Ruslaan Movie: आयुष शर्माचा नवा चित्रपट वादात; ‘रुसलान’च्या निर्मात्यांना मिळाली कायदेशीर नोटीस!

0
25
Ruslaan Movie: आयुष शर्माचा नवा चित्रपट वादात; ‘रुसलान’च्या निर्मात्यांना मिळाली कायदेशीर नोटीस!

बॉलिवूड अभिनेता राजवीर शर्मा यांचे वकील रुद्र विक्रम सिंह यांच्यामार्फत ‘रुसलान’च्या निर्मात्यांना ही कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यांनी या चित्रपटाच्या शीर्षकावर आक्षेप घेतला आहे. या चित्रपटाचे नाव बदलायला हवे आणि कोणत्याही संवादात किंवा कथेत या नावाचा उल्लेख केल्यास निर्मात्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे त्यांनी आपल्या या कायदेशीर नोटीसमध्ये म्हटले आहे.

Source link