
Rukhwat Marathi Movie Review : सध्या क्राईम, थ्रिलर आणि सस्पेन्सने भरलेल्या हॉरर चित्रपटांची क्रेझ भरपूर वाढताना दिसत आहे. असे चित्रपट पाहाण्याकडे प्रेक्षकांचा कल देखील चालला आहे. त्यामुळे निर्माते आणि दिग्दर्शकही हे सिनेमे बनवण्यावर भर देताना दिसून येत आहेत. गेल्या काही काळात अशाच विषयांचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवताना दिसले. नुकताच असाच एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या मराठी चित्रपटाचे नाव आहे ‘रुखवत’. या चित्रपटात एक हटके थ्रिलर कथानक पाहायला मिळाले आहे. कसा आहे हा चित्रपट? वाचा हा रिव्ह्यू…