Rohit Pawar: “इतका कपटीपणा…”, तेजस्विनी पंडितच्या सोशल अकाउंटवर कारवाई होताच रोहित पवार यांनी दिली प्रतिक्रिया

0
12
Rohit Pawar: “इतका कपटीपणा…”, तेजस्विनी पंडितच्या सोशल अकाउंटवर कारवाई होताच रोहित पवार यांनी दिली प्रतिक्रिया

Tejaswini Pandit : ‘माझ्या X अकाऊंटचं व्हेरिफिकेशन काही लोकांनी माझं स्पष्ट मत सहन न झाल्याने राजकीय दबाव टाकून काढून टाकण्यास सांगितलं’ या आशयाची पोस्ट तेजस्विनीने केली होती. आता ती पोस्ट रोहित पवार यांनी पुन्हा शेअर करत तेजस्विनीला पाठिंबा दिला आहे.

Source link