Rohit Pawar : रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा नागपुरात रोखली, पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये झटापट

0
16
Rohit Pawar : रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा नागपुरात रोखली, पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये झटापट

Rohit Pawar Yuva Sangharsha Yatra : नागपुरातील राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. हिवाळी अधिवेशनात विरोधक चांगलेच आक्रमक झाले असताना आता रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा नागपुरात दाखल झाली आहे. मात्र ही यात्रा विधानभवनावर धडकण्यापूर्वीच पोलिसांनी अडवल्याने कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. संघर्ष यात्रा विधानभवनावर धडकण्याआधीच पोलिसांनी रस्त्यात बॅरिगेट्स टाकून संघर्ष यात्रा रोखली आहे.

Source link