Road Accident : दुचाकीला धडकून हवेत उडाली कार; ५ जणांचा मृत्यू, अंगावर काटा आणणारा VIDEO समोर

0
19
Road Accident : दुचाकीला धडकून हवेत उडाली कार; ५ जणांचा मृत्यू, अंगावर काटा आणणारा VIDEO  समोर

Tamilnadu Road Accident : तामिळनाडूतील विरुधुनगर आणि मदुराई महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला. यात कारच्या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

Source link