
या कलाकारांना देखील नामांकन
यंदा या पुरस्काराच्या स्पर्धेत अभिनेता अंकुश चौधरी, स्वप्निल जोशी, सिद्धार्थ जाधव, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ आणि ललित प्रभाकर यांची नावे होती. पण ‘महाराष्ट्राचा फेवरेट स्टाईल आयकॉन’ म्हणून प्रेक्षकांनी रितेश देशमुख याला भरघोस मते देत पसंतीचा कौल दिला.








