Richest Actress: ऐश्वर्या राय बच्चन भारतातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत अभिनेत्री, वाचा एकूण संपत्ती किती?

0
14
Richest Actress: ऐश्वर्या राय बच्चन भारतातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत अभिनेत्री, वाचा एकूण संपत्ती किती?

हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री या केवळ चित्रपटांमध्येच अभिनय करत नाहीत, तर व्यवसायही चालवतात. यातील काहींनी अभिनय सोडून व्यवसायावर लक्ष केंद्रित केले आहे. इतकंच नाही तर या अभिनेत्री आपल्या बिझनेसमधून कोट्यवधींची कमाईही करत आहे. त्यामुळे बॉलिवूडमधील कोणतीही हिरोईन ही एका अभिनेत्याला टक्कर देताना कमी पडत नाही. चला तर मग जाणून घेऊया भारतातील टॉप पाच सर्वात श्रीमंत अभिनेत्रींविषयी.

Source link