Resident Doctors Strike : विद्यावेतनात १० हजारांची वाढ, निवासी डॉक्टरांचा संप मागे

0
15
Resident Doctors Strike :  विद्यावेतनात  १०  हजारांची वाढ,  निवासी डॉक्टरांचा संप मागे

Doctors Strike Call Off : राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप मागे घेण्यात आला आहे. विद्यावेतनात १० हजार रुपयांची घसघशीत वाढ केल्यानंतर मार्ड संघटनेने संप मागे घेतला आहे.

Source link