Reel युगातील Parenting! शिक्षकदिनी ‘आज की रात’ वर थिरकली चिमुकली; डान्स पाहून नेटकरी संतापले

0
1
Reel युगातील Parenting! शिक्षकदिनी ‘आज की रात’ वर थिरकली चिमुकली; डान्स पाहून नेटकरी संतापले



Viral Dance Video : सोशल मीडियावर तमन्ना भाटियाच्या आयटम साँगवर एक चिमुकली डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी पालकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केलाय. 



Source link