Reel Video: “तुम्हाला रील बनवण्याचे पैसे दिले नाही”, अभिनेत्यावर संतापला दिग्दर्शक

0
18
Reel Video: “तुम्हाला रील बनवण्याचे पैसे दिले नाही”, अभिनेत्यावर संतापला दिग्दर्शक


‘आतुर’ चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या प्रीती मल्लापुरकरने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये चिन्मय उदगीरकर, प्रीती मल्लापुरकर, प्रणव रावराणे ‘कच्चा बदाम’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. तेवढ्यात अचानक त्यांचे दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील तेथे येतात आणि त्यांना ओरडताना दिसतात. हा व्हिडीओ शेअर करत “मी चिन्मयला सांगत होते.. सेटवर रील शूट करायला नको director ओरडतात… आणि तसच झालं…”, असे कॅप्शन दिले आहे.



Source link